• साइट मॅप
  • Accessibility Links
Close

इतर पर्यटन स्थळे

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे अंतर

सातारा हे रस्ते व रेल्वे मार्गाने जोडले गेलेले आहे.

मुंबई विमानतळ सातार्यापासून २६० कि.मी. अंतरावर आहे.

सातार्यापासून पुणे विमानतळ १२२ कि.मी. अंतरावर आहे.

सातारारोड रेल्वे स्टेशन सातार्यापासून ६.१ कि.मी. अंतरावर आहे.

जवळचे बसस्थानक सातारा बस स्थानक आहे.

खालील तक्ता सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे अंतर दर्शवित आहे. त्याप्रमाणे तुमच्या फिरायच्या योजनेला मदत मिळेल.

पर्यटन स्थळे व अंतर (कि. मी. मध्ये)

  • महाबळेश्वर -५७ कि.मी. मेढा मार्गे   व   ६८ कि.मी. वाई, पाचगणी मार्गे
  • पाचगणी  –    ४९ कि.मी. वाई मार्गे
  • सज्जनगड (श्री रामदास स्वामी) –  १२ किमी
  • चाळकेवाडी (पवन चक्की प्रकल्प) – ४० किमी
  • ठोसेघर (धबधबा) – ३६ किमी
  • कास (धरण) – २८ किमी
  • बामणोली (शिवसागर जलाशय) – ३६ किमी
  • कन्हेर धरण – ९ किमी
  • महाबळेश्वर (थंड हवेचे ठिकाण) – ५५ किमी
  • तापोळा ( जल क्रीडा) – ७२ किमी
  • प्रतापगड किल्ला, भवानी मंदिर – ८३ किमी
  • पांचगणी (थंड हवेचे ठिकाण)- ४९ किमी
  • वाई (दक्षिण काशी) -३५ किमी
  • धोम धरण – ४४ किमी
  • धावडशी (झाशीची राणी चे मुळ गाव) – १५ किमी
  • पुसेगाव  – ३५ किमी
  • गोंदवले  – ७२ किमी
  • म्हसवड – ८५ किमी
  • शिखर शिंगणापूर – ८९ किमी
  • औंध (संग्रहालय / मंदिर) – ४३ किमी
  • मायणी फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य – ६५ किमी
  • पाली (खंडोबाचे मंदिर) – ३३ किमी
  • चाफळ (राम मंदिर) –  ४३ किमी
  • कोयनानगर( कोयना धरण / नेहरू उद्यान ) – ९८ किमी
  • कराड (प्रीती संगम / मशीद) – ५० किमी